येऊ कशी तशी मी नांदायला 24th May Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओम सगळ्यांसमोर स्वीटूवरील प्रेम कबुल करतो. आणि भर मंडपात मोहित आणि त्याची आई साखरपुडा मोडून निघून जातात. तर मालविका साळवी कुटुंबाला उध्वस्त करण्याचा प्लॅन आखते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended