आई माझी काळूबाई 20th May Episode Highlights | Aai Majhi Kalubai | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत आर्याला फसवण्यासाठी सई अमोघचा मृत्यू होणार असल्याचे खोटे संकेत आर्याला देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पाहूया एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Recommended