सायकल चालवा, पर्यावरण वाचवा... | bicycle | Environment | Pollution| Sakal Media |
  • 3 years ago
कसबा बावडा : आरोग्याबरोबर निसर्गाचं आरोग्य चांगलं आणि प्रदुषणमुक्त ठेवायचं असेल, तर नेहमी सायकल चालवली पाहिजे आणि हाच संदेश देत शारीरिक शिक्षक सचिन चौगले यांनी अवती-भवती असणाऱ्या किमान 30 ते 40 जणांना सायकल चालविण्यास व विकत घेण्यास प्रवृत्त केले आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी नागरिकांना सायकलींगच महत्व पटवून देण्याचं काम चौगले करत आहेत. गेली पाच वर्षे चौगले सायकल प्रबोधन चळवळ राबवित आहेत. आता चळवळीला प्रतिसाद वाढत आहे. चौगले यांना शांतीनिकेतन शिक्षण संस्थेने सर्वोकृष्ठ आरोग्य शिक्षक म्हणून गौरविले आहे.
(व्हिडीओ - बी. डी. चेचर)
#Kolhapur #Ride #bicycle #savetheenvironment #Maharashtra #environment #Pollution

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended