पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे :शांतीलाल सुरतवाला | Pune | Blood Donation | Sakal Media |

  • 3 years ago
महाराष्ट्रासह शहरातील रक्तपुरवठा करणारी पुण्यातील अग्रगण्य आचार्य आनंद ऋषीजी ब्लड सेंटर चे शांतीलाल सुरतवाला यांच्या माहितीनुसार पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये तुर्तास मुबलक रक्त साठा आहे परंतु आगामी काळामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे रक्तदात्यांना पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले व्हिडिओ प्रमोद शेलार.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended