महाराष्ट्राची हास्य जत्रा 6th April Episode Highlights | Samir Choughule & Prasad Khandekar | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात नाव बदलण्यासाठी समीर पोहोचल्या नाव दुरुस्ती कार्यालयात. अचानक नाव बदलण्यामागे समीरचं काय कारण आहे पाहूया या धमाल स्किटमध्ये. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Omkar Ingale

Recommended