Yeu Kashi Tashi Mi Nandayla: ओम करणार स्वीटूला Romantic प्रपोज |येऊ कशी तशी मी नांदायला| Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत ओम स्वीटूला प्रपोज करणार आहे. मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended