Umrila Kothare | Supermom उर्मिलाचं सुंदर Photoshoot | Celebrity Photoshoot

  • 3 years ago
अभिनेत्री उर्मिला कोठारे सध्या तिच्या फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. प्रेग्नेंसीनंतर उर्मिलाने केलेलं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन खूप चर्चेत आहे. उर्मिलाचं हे latest photoshoot पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended