सफाई कामगार महिलेचा कौतुकास्पद प्रामाणिकपणा | Sweeper woman | PMC| Asha kamble| Pune
- 3 years ago
औंध - आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम संबंधितांना परत करून प्रामाणिकणा जपत सफाई कामगार महिलेने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या चिखलवाडी आरोग्य कोठीत कार्यरत आशा प्रणय कांबळे ( ३२वर्षे) या महिलेचे या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे. कांबळे या चिखलवाडी आरोग्य कोठीवर कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून कार्यरत आहेत.त्यांना जवळपास पाच महिने पगार झाला नव्हता. बॅंकेकडून चुकून हि रक्कम संबंधित महिलेच्या खात्यात जमा झाल्या नंतर या महिलेने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे कमी असून त्या महिलेला माझा सलाम असल्याची प्रतिक्रिया प्रदीप पवार यांनी दिली. (व्हिडिओ - प्रमोद शेलार)
Recommended
कामगार कायदे रद्द करा या मागणीसाठी,पुण्यात कामगार कायद्याची होळी | Pune | Maharashtra | Sakal |
Sakal
LIVE - पुण्यातील अतिक्रमण काढताना नागरिक आक्रमक | PMC | Ambil Odha Vasahat In Pune | Pune News
Lokmat
अतिक्रमण काढण्यावरून नागरिक - महापालिकेत संघर्ष | PMC | Ambil Odha Vasahat In Pune | Pune News
Lokmat