रश्मी वहिनींकडे तक्रार करणार असं मी म्हटलंच नाही - चंद्रकांत पाटील

  • 3 years ago
रश्मी विहिनींकडे तक्रार करणार असं मी म्हटलंच नाही. रश्मी वहिनी या सुसंस्कृत महिला संपादिका असताना त्यांच्या नावाने हे सर्व शब्द लागतात. त्यामुळे त्यांना हे चालतात का? यासाठी त्यांना मी पत्र लिहिलं, त्यामुळे माझ्यासाठी हा विषय इथेचं संपला आहे, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. शिवसेनेने सामनातून पाटील यांच्या या पत्राचा चांगलाच समाचार घेतला आहे.

#ChandrakantPatil #RashmiThackeray #Samna

Recommended