Firecrackers Ban in Mumbai: लक्ष्मीपूजनाला 2 तास फुलझडी, अनार उडवण्यास परवानगी; BMC ची नियमावली जारी

  • 4 years ago
मुंबई महानगरपालिकेने दिवाळीच्या सणामध्ये फटाके फोडण्यावर आणि आतषबाजीवर बंदी घातली आहे.दरम्यान 5-6 दिवसांच्या दिवाळीच्या सणात यंदा केवळ लक्ष्मीपुजन म्हणजे 14 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 8-10 या वेळेत मुंबईकरांना खाजगी परिसरामध्ये फुलझडी आणि अनार उडवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Recommended