India China Face-Off: Narendra Modi - भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

  • 4 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी सैनिकांसोबत झालेल्या भारतीय सैनिकांच्या चकमकीचा उल्लेख करत भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे.

Recommended