Aatpadi Nights | वश्याचा रात्रीचा नेमका घोळ काय ? | Trailer Out | Sayli Sanjeev, Pranav Ravrane

  • 4 years ago
नितीन सुपेकर दिग्दर्शित आटपाडी nights या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमात वश्या नावाचा मुलाचा रात्रीचं काहीतरी घोळ असतो आणि त्यातून बाहेर पाडण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended