Amruta Khanvilkar | परदेशात स्वदेशी जेवणाचा आस्वाद | Pushkar Jog

  • 4 years ago
वेल done बेबी' या आगामी सिनेमाच्या शूटच्या निमित्ताने अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग हे सध्या लंडनमध्ये शूट करत आहेत. मात्र त्यांना तिथे उत्तम चव असलेलं मराठी पद्धतीचं जेवण मिळालं आहे. त्यांचा एक व्हिडीओ अमृताने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करत परदेशात देखील विदेशी जेवणाची चव चाखायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #AmrutaKhanvilkar

Recommended