Mrs Mukhyamantri | समरला लागली हळद | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत समरला हळद लावली जाते मात्र सुमीसाठी ती उष्टी हळद पाठवतेवेळी घरात कुणी नाही हे गुरुजी संतापतात. तर सुमी समरला घरी बोलावते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mrsmukhyamantri #zeemarathi

Recommended