Vijeta | Poster Out | सुबोधचा नवा चित्रपट! | Subodh Bhave | Upcoming Movie 2019

  • 5 years ago
सुभाष घई यांचा 'विजेता' या सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. हे पोस्टर गोवामध्ये सुरु असलेल्या चित्रपट मोहोत्वसामध्ये लाँच करण्यात आले. या सिनेमात पूजा सावंत, सुबोध भावे, नेहा महाजन स्क्रीन शेअर करणार आहेत.

Recommended