Mulshi Pattern | मराठीमध्ये आता येणार 'भाईटम' सॉंग | Pravin Tarade, Adarsh Shinde

  • 6 years ago
अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे प्रथमच एका भाईटम सॉंगमध्ये डान्स करताना पाहायला मिळणार आहे. मुळशी पॅटर्न ह्या वास्तववादी चित्रपटातीळ हे गाणे सध्या सगळीकडे चांगलंच व्हायरल होणार दिसत आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Recommended