Do you want to remove all your recent searches?

All recent searches will be deleted

पुणे : ''काही जण बोलघेवडे, काहीच करत नाहीत'', अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा

बीता परसों0 views

गेल्या 60 वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वॉटरकप स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात केला. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 60 साठ वर्षातील पाटबंधारे विभागात पैसा मुरला नसता, तर राज्याची पाणीपातळी कमी झाली नसती, असा टोलाही राज यांनी लगावला. त्यानंतर आलेल्या अजित पवार यांनी राज ठाकरे याचं नाव न घेता बोलघेवडे संबोधत त्यांना टोला लगावला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजवरच्या राजकीय कुरघोड्यांमुळे सिंचन, गावचा विकास झाला नसल्याचं उत्तर दिलं. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात या राजकीय भाषणांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

Report this video

Select an issue

Embed the video

पुणे : ''काही जण बोलघेवडे, काहीच करत नाहीत'', अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा
Autoplay
<iframe frameborder="0" width="480" height="270" src="//www.dailymotion.com/embed/video/x6rwna6" allowfullscreen allow="autoplay"></iframe>
Add the video to your site with the embed code above