Lakh Lakh Chanderi, Episode 22 | Lata Mangeshkar, Seg - 3

Jai Maharashtra News

by Jai Maharashtra News

59
99 views
दैवी सुरांचा साक्षात्कार आपल्याला लता मंगेशकरांच्या कोकिळ सूरांतून अनुभवायला मिळतो...गेली सात दशकं हा आवाज आपल्या कानी मनी रुंजी घालतोय...लता मंगेशकर म्हणजे सुरेल आराधना....सारेगमपधनीसा संगीतातले हे सप्तसूर लता मंगेशकर या सात अक्षरात सामावल्येत.. या स्वरसम्राज्ञीचा 28 सप्टेंबरला 84 वा वाढदिवस आहे...तेव्हा याच निमित्ताने लखलख चंदेरी अंतर्गत लता मंगेशकर यांच्या सुरेल कारकिर्दीचा वेध 'स्वरगंगा' या कार्यक्रमातून घेण्यात आलाय....