Advertising Console

  Legendary Sulochana Latkar interviewed by actress Smita Jaykar

  Repost
  Jai Maharashtra News

  by Jai Maharashtra News

  41
  109 views
  मराठी आणि िहिंदी सिनेसृष्टीतला एक सात्विक, सोज्वळ चेहरा म्हणजे सुलोचनादीदी ...स्त्रिचं अवघं मांगल्य त्यांच्या चेह-यावर उमटतं. याच सुलोचनादीदींनी आज 85 व्या वर्षात पदार्पण केलंय....आणि त्यांनी हा आनंद केक कापून आपल्या कुटुंबासह साजरा केला तसंच आजच्या त्यांच्या 85 व्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री स्मिता जयकरदेखिल उपस्थित होत्या यावेळी स्मिता जयकर यांनी खास जय महाराष्ट्र वाहिनीसाठी सुलोचनादीदी यांची मुलाखत घेतली...या मुलाखतीमध्ये सुलोचनादीदी यांनी आपल्या आजवरच्या संपूर्ण कारकिर्दीला उजाळा दिला...कोल्हापूरच्या खडकलाटसारख्या छोट्याशा शहरापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास चंदेरी दुनियेपर्यंत कसा जाऊन पोहचला, या प्रवासात त्यांना कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागला यासगळ्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला...